Ferfar #8002 · काकडदाती
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/8/पै/15
- Talathi
- इंदल गणपतराव चव्हाण
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ
गहाणखत लिहुन देणार : संदिप बाबुसिंग चव्हाण रा. काकडदाती यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6300-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/8/पै/15 क्षेत्र 1.0198 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप बाबुसिंग चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.