Ferfar #8004 · काकडदाती
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/1/ब/35/A
- Talathi
- इंदल गणपतराव चव्हाण
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडियन ओव्हरसीस बँक शाखा पुसद
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र गणपत गादेवार रा. काकडदाती यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6334-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/1/ब/35/A क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र गणपत गादेवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.