Ferfar #8015 · काकडदाती
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/141
- Talathi
- इंदल गणपतराव चव्हाण
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड चेन्नई शाखा पुसद
गहाणखत लिहुन देणार : सोनु उत्तम शांकट रा. काकडदाती यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6538-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/141 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोनु उत्तम शांकट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.