सातबारा Watch

← बोरी खु.

Ferfar #1417 · बोरी खु.

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
19/3
Talathi
जया विजय खैरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : पुसद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी म पुसद लिहून घेणार : बबन शिवा जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 19/3 तपशिल : पुसद वि.का.स.सो यास 16000/-रु गहाण - 320 वि .का. स .सो .पूसद - 320 हयास शिवा गोविंदा याने स.नं. 19/3 हा 5270 रू गहाण दि. 29/4/96 - 320 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पुसद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी म पुसद यांचेकडील पत्र दि 19.10.2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.