सातबारा Watch

← शेलु बु.

Ferfar #989 · शेलु बु.

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
ब्रिजेश जालंदर डोखळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : वि .का.स.सोसायटी म पुसद शाखा पुसद लिहून घेणार : मांगीलाल देविचंद राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 52 तपशिल : वि.का.स.सो.शा.पुसद यास तोतीबाई ज.देवीचंद राठोड यांनि 158050/- रु.त गहाण दि.25-11-02 - 145 वि.का.से.सो.शा.पुसद तोतीबाई ज.देवीचंद राठोड यास 31000/-रु.त गहाण दि.9-1-92 - 145 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.