सातबारा Watch

← शेलु बु.

Ferfar #990 · शेलु बु.

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
ब्रिजेश जालंदर डोखळे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : पुसद अर्बन कों.आँप बँक लि.पुसद लिहून घेणार : गिरीश सत्यनारायण अग्रवाल यांनी सर्व्हे क्रमांक : 68 तपशिल : गिरीष् सत्यनारायण व मिना गिरीष् यानी पुसद अर्बन कों.आँप बँक लि.पुसद रु.3,70,00,000 /- गहाण - 445 गिरीष् सत्यनारायण व मिना गिरीष् व गिरीष ॲगो इ यानी पुसद अर्बन कों.आँप बँक लि.पुसद रु.2,30,00,000 /- गहाण दि.30/10/15 - 492 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.