सातबारा Watch

← शेलु बु.

Ferfar #991 · शेलु बु.

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
ब्रिजेश जालंदर डोखळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : पुसद अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.पुसद शाखा पुसद लिहून घेणार : ययाती मनोहरराव नाईक गट नंबर/ सर्वे नंबर 156 व 158 वरील पुसद अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.पुसद शाखा पुसद यांचेकडून दिनांक 26/03/2007 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2700000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचे दुय्यम निबंधक पुसद येथील दस्त क्र 6639/2026 दि 26/10/2026जीचे प्रत्यांतरणपत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.