सातबारा Watch

← शेलु बु.

Ferfar #992 · शेलु बु.

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
150, 158
Talathi
ब्रिजेश जालंदर डोखळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : पुसद अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.पुसद शाखा पुसद लिहून घेणार : ययाती मनोहरराव नाईक यांनी सर्व्हे क्रमांक : 150 तपशिल : प्रमाणे ययाती मनोहरराव नाईक यानी वि.व्यवस्थापक पुसद अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.पुसद शाखा पुसद तर्फे महाविर केशवराव महाजन यांच्या कडुन रक्कम रुपये 7000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 713 सर्व्हे क्रमांक : 158 तपशिल : प्रमाणे ययाती मनोहरराव नाईक यानी वि.व्यवस्थापक पुसद अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.पुसद शाखा पुसद तर्फे महाविर केशवराव महाजन यांच्या कडुन रक्कम रुपये 7000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 713 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचा दुय्यम निबंधक पुसद यांचे कडील दस्त क्र 6639/2026 दि 26/10/2026रोजीचे दिलेले प्रत्यांतरणपत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.