Ferfar #1051 · पोखरी
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- ब्रिजेश जालंदर डोखळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा पुसद, पुसद
लिहुन देणार : अनिल नामदेव ढोणे रा. पोखरी गट नंबर/ सर्वे नंबर 41 यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल नामदेव ढोणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.