सातबारा Watch

← हुडी खुर्द

Ferfar #1463 · हुडी खुर्द

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
31/3
Talathi
अश्विनी जगदीशराव राठोड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : इंडियन ओवरसीस बॅंक शाखा पुसद लिहून घेणार : अनिल रामराव पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 31/3 तपशिल : दिनांक 05/07/2019 रोजी इंडियन ओवरसिस बँक शाखा पुसद चा अनिल रामराव पवार यांच्या नावे र.रु.110000/- कर्ज. - 890 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.