Ferfar #1656 · दहिवड बु.
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/3
- Talathi
- मीरा संतोष इंगळे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक शाखा पुसद
लिहून घेणार : आशा काळूराम सोनुने
यांनी सर्व्हे क्रमांक : 64/3 तपशिल : भा.स्टे.बँक पुसद यास आशा काळुराम सोनुने यांनी 45000 रु.त गहाण. दि. 16/05/15 - 992
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बॅक शाखा पुसद यांचेकडील पत्र दिनांक 28.10.2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.