Ferfar #1595 · वेणी खु.
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- अक्षय हनवंतराव बोरकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा हर्षी ,
लिहून देणार : शुभम शिवशंकर शिंदे रा. वेणी खु. यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 82 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा हर्षी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.