Ferfar #1522 · आसोली
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 155
- Talathi
- मीरा संतोष इंगळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026पार्टी नं १अ) संजय उत्तम बगळे ब) प्रदिप उत्तम बगळे क) पांडुरंग उत्तम बगळे पार्टी नं २अ) ईश्वर उत्तम बगळे ब) परमेश्वर उत्तम बगळे क) महेश उत्तम बगळे हंगामी ओलीताची शेतजमीनीचे आप-आपसात वाटणीपत्र लिहुन ठेवले आहे त्यांचे वर्णन खालील प्रमाणे .
पार्टी नं १अ) संजय उत्तम बगळे ब) प्रदिप उत्तम बगळे क) पांडुरंग उत्तम बगळे यांचे संयुक्त हिश्यावर मौजा आसोली ता.पुसद जि.यवतमाळ येथील गटनंबर १५५ एकुण क्षेत्र १.२४ हे.आर चे शेतजमीनीमध्ये उत्तरदक्षिण धुरापाडुन पश्चीम कडील भागाची ०.६२ हे.आर हंगामी ओलीताची शेतजमीन वाटणीस आली.
पार्टी नं २अ) ईश्वर उत्तम बगळे ब) परमेश्वर उत्तम बगळे क) महेश उत्तम बगळे यांचे संयुक्त हिश्यावर मौजा आसोली ता.पुसद जि.यवतमाळ येथील गटनंबर १५५ एकुण क्षेत्र १.२४ हे.आर चे शेतजमीनीमध्ये उत्तरदक्षिण धुरापाडुन पुर्वेकडील भागाची ०.६२ हे.आर हंगामी ओलीताची शेतजमीन वाटणीस आली..
यांना दुय्यम निंबधक पुसद जिल्हा यवतमाळ यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5349 दिनांक 09/10/2023 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.