Ferfar #1314 · रामपुर
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/1/अ
- Talathi
- गजानन हौसाजी कवाने
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : वि का स सो पांढूर्णा खु
लिहून घेणार : गुलाब सुका राठोड
यांनी सर्व्हे क्रमांक : 98/1/अ तपशिल : दिनांक 08/04/2024 रोजी ग्रा वि का सह संस्था पांढूर्णा ई चा गुलाब सुका राठोड यांच्या नावे रु.161000/- या रकमेचा इकरार केला. - 1097
दिनांक 08/04/2024 रोजी ग्रा वि का सह संस्था पांढूर्णा ई , चा गुलाब सुका राठोड यांच्या नावे रु.161000/- या रकमेचा इकरार केला. - 1098
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.