Ferfar #976 · पांढुर्णा खुर्द
पुसद, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहुन देणार : वि का स सो पांढूर्णा खु
लिहुन घेणार : कैलास सुका राठोड
यांनी सर्व्हे क्रमांक 7 वर फेरफार क्रमांक 244 ने घेतलेला बोजा दि.27.3.02 पांढुर्णा ई वि.का.स.सो.यास 59200 रु गहान पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.