Ferfar #1225 · मारवाडी खु
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/1/अ
- Talathi
- निलय अशोक नंदनवार
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : मांजरजवळा ग्राम विकास कार्यकारी सहकारी संस्था
लिहून घेणार : चोखला हामु राठोड
यांनी सर्व्हे क्रमांक : 20/1/अ तपशिल : मांजरजवळा ग्रा वि का सह स र न 556 यास चोखला राठोड यांनि स.नं.20/1अ सालिम 34800 रु. तारण गहाण दिला दि. 20/5/05 - 1
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.