सातबारा Watch

← मारवाडी खु

Ferfar #1226 · मारवाडी खु

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
निलय अशोक नंदनवार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : मांजरजवळा ग्राम विकास कार्यकारी सहकारी संस्था लिहून घेणार : चोखला हामु राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 20/2. तपशिल : मांजरजवळा ग्रा वि का स स र न 556 यास चोखला यांनी - 617 स न 20/2 सालीम 34800/- रु स गहाण दिला दि 20.5.05 - 617 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 20/2.