सातबारा Watch

← धानोरा ई.

Ferfar #1080 · धानोरा ई.

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
पुरुषोत्‍तम सुरेश कारेकर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा पूसद लिहून घेणार : संतोष गोविंदराव सुर्यवंशी यांनी सर्व्हे क्रमांक : 103 तपशिल : स्टेट बँक शा पुसद यांना 25000/- रु त गहाण दिला दि 30.9.06 - 358 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखध‍िकारी भारतीय स्टेट बँक शाख पुसद यांचेकडील पत्र द‍िनांक २१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.