Ferfar #993 · सिंगरवाडी
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/1/क
- Talathi
- पुरुषोत्तम सुरेश कारेकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा पुसद,
लिहून देणार : ईश्वर देवराव आडे रा. सिंगरवाडी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 16/1/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा पुसद यांचेकडील पत्र दिनांक २१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.