सातबारा Watch

← जनुना

Ferfar #1424 · जनुना

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
पुरुषोत्‍तम सुरेश कारेकर
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026लिहून देणार : शाखाध‍िकारी इंडीयन ओवरसीज बँक शाखा पुसद लिहून घेणार : नागेश दत्ता तडस यांनी सर्व्हे क्रमांक : 98 तपशिल : इंडीयन ओवरसीज बँक शाखा पुसद यास नागेश दत्ता तडस यांनी त्यांचा गट क्र. ९८ क्षेत्र 0.80 हे.आर. जमीन कर्ज रक्कम 1,61,000/ रुपयास गहाण दिली. दि. 17/08/2023. - 1306 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखाध‍िकारी इंडीयन ओवरसीज बँक शाखा पुसद यांचेकडील पत्र द‍िनांक २३/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.