Ferfar #1427 · जनुना
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- पुरुषोत्तम सुरेश कारेकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
तहसिलदार पुसद यांचे कार्यालयीन आदेश रा.मा.क्र.०९/आर.टी.एस.६४/२०२६-२०२७ मौजा जनुना ता.पुसद जि. यवतमाळ आदेश दिनांक ०४/११/२०२६ नुसार अर्जदार संतोष भगवान तडस व इतर ८ रा. जनुना यांचे जनुना येथील गट क्रमांक १४६ क्षेत्र १.२१ हे.आर. ही जमीन मध्य प्रदेश जमीन महसुल संहिता -१९५४ (१९५५ चा म.प्र.) अंतर्गत कोंडबा विठोबा तडस यांना मिळालेली असल्यामुळे शासन परीपत्रक निर्णय दि.०७/०६/२०१८ नुसार भोगवटदार वर्ग २ मधून भोगवटदार वर्ग १ मध्ये करण्याबाबतचे आदेशावरून फेरफार.