Ferfar #2127 · बेलोरा खु.
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 139
- Talathi
- निलय अशोक नंदनवार
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा पुसद
गहाणखत लिहुन देणार : विठ्ठल केदुजी डोरले रा. बेलोरा खु. यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6608-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 995000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139 क्षेत्र 2.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल केदुजी डोरले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 995000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.