सातबारा Watch

← सतरमाळ

Ferfar #947 · सतरमाळ

पुसद, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
112, 25
Talathi
निलय अशोक नंदनवार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मौजा सतरमाळ येथील गट क्रमांक 112 व 25 मधील खातेदार हरदास नारायण धुळधुळे यांनी अर्ज केल्यावरून व प्रतिज्ञापर दिल्यावरून 7/12 सदरी असलेले हरी नारायण धुळधुळे यांचे नाव हरदास नारायण धुळधुळे असे दुरूस्ती करण्यात आली.