सातबारा Watch

← वसंतवाडी

Ferfar #952 · वसंतवाडी

पुसद, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
सुभाष बाळाजी ढगे
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा पुसद गहाणखत लिहुन देणार : अजय नंदु चव्हाण रा. वसंतवाडी यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6596-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 278000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय नंदु चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 278000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.