सातबारा Watch

← पांढुर्णा बु.

Ferfar #1217 · पांढुर्णा बु.

पुसद, यवतमाळ · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
निलय अशोक नंदनवार
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026खातेदार सदाशिव गणपत महार यांच्या नावे मौजा पांढुर्णा बु. ता.पुसद जि.यवतमाळ येथील गट क्र 127 मध्ये 3.04 हे.आर शेतजमीन असुन सदर शेतजमीन त्यांनी त्यांचा मुलगा नामे विजय सदाशिव पातोडे यांच्या नावे अनोंदणीकृत मृत्यूपत्र दि.07/11/2025 नुसार करून दिले आहे.खातेदार सदाशिव गणपत पातोडे हे दि.18/11/2025 रोजी मयत झाले असुन खातेदार सदाशिव गणपत पातोडे यांनी केलेले अनोंदणीकृत मृत्यूपत्र व ग्रामपंचायत अधिकारी पांढुर्णा बु.यांनी दिलेले दि.26/11/2025 रोजीचे मृत्यू प्रमाणपत्रानुसार फेरफार घेण्यात आला.