Ferfar #542 · हनुमाननगर
पुसद, यवतमाळ · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा पुसद
लिहुन देणार : अर्चना दत्तात्रय पवार रा. हनुमाननगर गट नंबर/ सर्वे नंबर 170, 154 यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6783-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना दत्तात्रय पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.