सातबारा Watch

← पिंपळगाव ई.

Ferfar #2019 · पिंपळगाव ई.

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
384
Talathi
सदानंद जनार्धन मस्‍के
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : मारवाडी बु.विवीध कार्यकारी सहकारी संस्था र.न.950 लिहून घेणार : देवराव सिताराम चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 384 तपशिल : मारवाडी वि का स सो यास गुलाब चव्हाण यांनी 40000/- रु त गहाण दि 20.5.10 - 547 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.