Ferfar #2022 · पिंपळगाव ई.
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 233
- Talathi
- सदानंद जनार्धन मस्के
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा पुसद
गहाणखत लिहुन देणार : बबन रामराव मस्के रा. पिंपळगाव ई. यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6656-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233 क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन रामराव मस्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.