Ferfar #1187 · ईसापुर
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/4
- Talathi
- ज्ञानेश्वर पंजाबराव गावंडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : ईसापूर ग्राम विविध कार्य सह सोसायटी संस्था ईसापूर
लिहून घेणार : भारत काशीराम गडधने रा.ईसापुर
यांनी सर्व्हे क्रमांक : 53/4 तपशिल : यवतमाळ जि म स बॅ शा शे पिंप्री यास भारत काशिराम यानी आपला स न 53/4 हा 32400/-रु स गहाण दिला दि 10.6.04 - 256
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ईसापूर ग्राम विविध कार्य सह सोसायटी संस्था ईसापूर सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.