सातबारा Watch

← शेंबाळपींप्री

Ferfar #3479 · शेंबाळपींप्री

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
427
Talathi
अविनाश सुधाकर आडे
First seen
45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शेंबाळपिंपरी लिहून घेणार : कोंडबाराव सिताराम वाहुळे यांनी सर्व्हे क्रमांक : 427 तपशिल : भा.स्टेट बँक शा.शे.पिंप्री यास कोंडबा सिताराम यांनी 81,000/-रु गहाण दिला दि.19/06/15 - 1795 भारतीय स्टेट बँक शाखा शेंबाळपिंप्री यास कोंडबाराव सिताराम वाहुळे यांनी जमीन 122000/- रु.स गहाण दिली.दि. 26/08/2016 - 2017 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.28.09.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.