Ferfar #3491 · शेंबाळपींप्री
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 456
- Talathi
- अविनाश सुधाकर आडे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शेंबाळपिंपरी
लिहून घेणार : शे. अजीज शे. जाफर
यांनी सर्व्हे क्रमांक : 456 तपशिल : दिनांक 12/08/2016 रोजी भारतीय स्टेट बँक चा शे. अजीज शे. जाफर यांच्या नावे र.रु.207000/- कर्ज. - 2012
भा.स्टेट बँक शा.शे.पिंप्री यास शे.आजिज शे.जाफर यांनी 99,000/-रु गहाण दिला दि.17/06/15 - 1793
स्टेट बँक शा शे पिंप्री यांना 16000/- रु त गहाण दिला दि 25.5.07 - 1077
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.