Ferfar #954 · हिवळणी पालमपट
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 202
- Talathi
- शेख राजिक शेख शहेजादा
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : शेंबाळ पिंपरी ग्राम विविध कार्यकारी सह संस्था
लिहून घेणार : ग्यानबा तुकाराम कांबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 202 तपशिल : ग्रा.वि.का.सो. शे.पिप्री यास ग्यानबा तुकाराम यानी गट क्र 202 व 175 यानी 50,000/- रु गहाण दिले. - 1
सर्व्हे क्रमांक : 202 तपशिल : दिनांक 12/03/2021 रोजी शे पिंपरी सह सो चा लक्ष्मण सटवा शिंदे यांच्या नावे र.रु.120000/- कर्ज. - 764
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शेंबाळ पिंपरी ग्राम विविध कार्यकारी सह संस्था सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.