सातबारा Watch

← माळआसोली

Ferfar #1676 · माळआसोली

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
41/1
Talathi
कु माधुरी राजु शिंदे
First seen
5d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा हर्षी, हर्षी लिहुन देणार : कुश राजू चव्हाण ,चेतन राजू चव्हाण ,लहू राजु चव्हाण रा. माळआसोली यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/1 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुश राजू चव्हाण ,चेतन राजू चव्हाण ,लहू राजु चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १ दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.