सातबारा Watch

← गौळ खु.

Ferfar #1391 · गौळ खु.

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
संदिप केशवराव जिरोणकर
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- जनाबाई नथ्थु राठोड रा. गौळ खु.(खाता क्रमांक500) गट/सर्व्हे क्रमांक78, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अभिनव संजय राठोड अ पा क आई सिंधु , (खाता क्रमांक :-1267)गट/सर्व्हे क्रमांक 78 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पुसद जिल्हा यवतमाळ यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4184 दिनांक 25/06/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.