सातबारा Watch

← चिरंगवाडी

Ferfar #726 · चिरंगवाडी

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
मनोज बाबुराव महल्‍ले
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा पुसद लिहून घेणार : विश्वनाथ नारायण पौळ यांनी सर्व्हे क्रमांक : 55 तपशिल : एच.डि.एफ.सी बॅंक शा.पुसद यास विश्वनाथ नारायण पौळ ,नारायण पौळ यांनी ११,५०००/- रु गहान दिला - 377 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.