सातबारा Watch

← शिळोणा

Ferfar #3217 · शिळोणा

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
200
Talathi
मनोज बाबुराव महल्‍ले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : शिळोणा ग्राम विविध कार्य सहकारी संस्था मर्या लिहून घेणार : भाऊराव तुकाराम पौळ यांनी सर्व्हे क्रमांक : 200 तपशिल : ग्रा वि का स सो शिळोणा यास भाउराव यानी 22000/-रु त गहाण दिले - 818 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.