सातबारा Watch

← शिळोणा

Ferfar #3218 · शिळोणा

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
201/5
Talathi
मनोज बाबुराव महल्‍ले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : शिळोणा ग्राम विविध कार्य सहकारी संस्था मर्या लिहून घेणार : संतोष साहेबराव पौळ यांनी सर्व्हे क्रमांक : 201/5 तपशिल : ता.ग.वि.का.स.सो.यास संतोष साहेबराव याने 10000/- रू. गहाण दिले - 821 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.