Ferfar #3219 · शिळोणा
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 201/5
- Talathi
- मनोज बाबुराव महल्ले
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : पंजाब नॅशनल बँक शाखा पुसद
लिहून घेणार : संतोष साहेबराव पौळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 201/5 तपशिल : पंजाब नॅशनल बँक शाखा पुसद यास संतोष साहेबराव यांनी स.नं.201/5 हा 50000/-रु.त गहाण दिला.4/9/2012 - 826
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.