सातबारा Watch

← पुसद खंड 1

Ferfar #1846 · पुसद खंड 1

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
45/1
Talathi
निलांजन जयवंतराव वानखेडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 मा.उपाधीक्षक भूमिअभिलेख पुसद यांचे कडील आदेश क्रमांक न.भु./दु पद्धत /७/१२ सुरु ठेवणे /पुसद /२०२६ व दिनांक 05/10/2026 अन्वये बाजुस दाखल केलेले सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक चे उतारे यापूर्वी बंद केलेले ७/१२ पुन्हा चालू करण्याचे आदेश झाले असल्याने सदर चे ७/१२ पुन्हा चालू करण्यात येत आहेत.