Ferfar #947 · आडद
उमरखेड, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/2
- Talathi
- शिवाजी पांडुरंग चंद्रवंशी
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : वि का स सो धनज
लिहून घेणार : सिंधुबाई भिमराव आमले
यांनी सर्व्हे क्रमांक : 37/2 तपशिल : वि.का.स.सो. धनज र.न. 832 यास श्री भिमराव यांनी आपला स. न. 37/2 हा सालीम 15000/- रूपयात तारण गहाण दि. 22/6/97 - 340
दिनांक 28/05/2024 रोजी धनज आदि वि कार्य सह संस्था र.न.832 चा सिंधुबाई भिमराव आमले यांच्या नावे र.रु. 170000/- कर्ज. - 894
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.