सातबारा Watch

← कळंबुला

Ferfar #1496 · कळंबुला

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
35/2
Talathi
विलास सटवा पाचंगे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : लिहून घेणार : माधव देवराव कनवाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 35/2 तपशिल : तारण गहाणदार वि. का. स. सो. तरोडा र. नं. 831 यास श्री. माधव देवराव यांनी आपला स. नं. 35/2 सालीम 30000/- रुपयास गहाण दिला. दिनांक 20/10/88. - 606 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.