सातबारा Watch

← भांबरखेडा

Ferfar #642 · भांबरखेडा

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
16/1
Talathi
पंजाब पंढरी सानप
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- दत्तराव लक्ष्मणराव देशमूख रा. भांबरखेडा(खाता क्रमांक18) गट/सर्व्हे क्रमांक16/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.37 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.15 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सुरेश दत्तराव देशमुख , (खाता क्रमांक :-134)गट/सर्व्हे क्रमांक 16/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.37 आणि पोटखराब क्षेत्र 0.15 हे.आर.चौ.मी संमती देणारे खातेदार : यांना दुय्यम निंबधक उमरखेड जिल्हा यवतमाळ यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 110 दिनांक 10/01/2014 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.