Ferfar #1124 · मरसुळ
उमरखेड, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- विलास ऊत्तम जाधव
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
खातेदार विष्णु आत्माराम शिंदे यांनी दिनांक 03.11.2026 रोजी केलेल्या विनंती अर्जावरुन व प्रत्यक्ष मोका पाहनी केले वरुन मौजा मरसुळ ता.उमरखेड येथील शेत स.नं. 141 क्षेत्रफळ 2.47 हे.आर च्या शेतजमीनीमध्ये विहिर 1 ची नोंद केली आहे. करीता सबब फेरफार.