सातबारा Watch

← बारा

Ferfar #1361 · बारा

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
57/2/ब
Talathi
बी. एस. जाधव
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र लिहून घेणार : रेखाताई अशोक काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 57/2/ब तपशिल : 5000/-रु गहाण - 562 बँक बॉफ महाराष्ठ शा.उमरखेड यास - 562 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.