Ferfar #11779 · उमरखेड खंड 1
उमरखेड, यवतमाळ · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि. वाशिम अर्बन को.ऑप.बॅक लि. वाशिम शाखा उमरखेड
गहाणखत लिहुन देणार : दिपक वैजनाथ कोडगीरवार रा. उमरखेड खंड 1 यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3341-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 175000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/1/26, 16/1/27, 16/1/28 क्षेत्र 1.5750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक वैजनाथ कोडगीरवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 175000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.