Ferfar #11809 · उमरखेड खंड 1
उमरखेड, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/3/पै
- Talathi
- संतोष रमेश खैरनार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि.शाखा -यवतमाळ तर्फे निखील गणपतराव काकडे
गहाणखत लिहुन देणार : शैलेश मारोती दिघेवार रा. उमरखेड खंड 1 यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3541-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98/3/पै क्षेत्र 30.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शैलेश मारोती दिघेवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 45000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.