Ferfar #11814 · उमरखेड खंड 1
उमरखेड, यवतमाळ · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/1/3/पै
- Talathi
- संतोष रमेश खैरनार
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : यवतमाळ जिल्हा औषधी विक्रेता नागरी सह.पतसंस्था मर्या, माँ दुर्गा दवा बाजार येरावार चौक यवतमाळ
लिहुन देणार : गजानन भीमराव वानखेडे रा. उमरखेड खंड 1 यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3174 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/1/3/पै क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन भीमराव वानखेडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १०८/2026 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.