सातबारा Watch

← उमरखेड खंड 2

Ferfar #19188 · उमरखेड खंड 2

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
319/2/3/26/ब
Talathi
प्रकाश लक्ष्मण हापसे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा हिवरा गहाणखत लिहुन देणार : राहुल हरिभाऊ दवणे रा. उमरखेड खंड 2 यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3356-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5705000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 319/2/3/26/ब क्षेत्र 1.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल हरिभाऊ दवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5705000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.