सातबारा Watch

← चिंचोली संगम

Ferfar #1523 · चिंचोली संगम

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1/5
Talathi
अनिकेत बाळासाहेब शिरसाट
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : वि.का.स.सो.चिंचोली लिहून घेणार : विकास तुकाराम चिंचोलकर यांनी सर्व्हे क्रमांक : 1/5 तपशिल : वि.का.स.सो.चिचोली यास गहाण - 894 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दि 14/10/2026 नीलचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.