सातबारा Watch

← तिवडी

Ferfar #986 · तिवडी

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
61/5
Talathi
गणपती गोपाल क्षिरसागर
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,लिहुन देणार:- कोंडबाराव केशव सोनटक्के (खाता क्रमांक :- 180) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 61/5 हक्कसोड लिहुन घेणार:- विजय कोंडबाराव सोनटक्के , यांना दुय्यम निबंधक जिल्हा यवतमाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3360-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.